माहितीचा अधिकार (RTI)
पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती
महत्त्वाची सूचना: दारिद्र्य रेषेखालील (BPL) नागरिकांना अर्जासाठी आणि माहितीसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. (रेशन कार्डची प्रत जोडणे अनिवार्य)
जबाबदार अधिकारी
जन माहिती अधिकारी
श्री. रवींद्र दारसिंभे
विस्तार अधिकारी पंचायत
प्रथम अपिलीय अधिकारी
मा. कल्पना जायभाये
गट विकास अधिकारी (BDO)
शुल्क आणि खर्च
अर्ज शुल्क
₹ १०/- कोर्ट फी स्टॅम्पमाहिती प्रत
₹ २/- प्रति पानप्रथम अपील
₹ २०/- कोर्ट फी स्टॅम्पCD / डिस्क
₹ ५०/- प्रति नगऑनलाईन माहिती मिळवण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
तुम्ही थेट महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवरून अर्ज करू शकता.
अर्ज नमुना / ऑनलाईन अर्ज RTI Online Portal
कार्यालय पत्ता: पंचायत समिती अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती – ४४४७०५
© २०२६ पंचायत समिती अंजनगाव सुर्जी | पारदर्शक प्रशासन
